IND vs AUS : मिचेल स्टार्क आणि डेविड वॉर्नर वर्ल्डकपमध्ये इतिहास घडवणार, कर्णधार रोहित शर्माही शर्यतीत

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात डेविड वॉर्नर आणि रोहित शर्मा रेकॉर्डच्या उंबरठ्यावर आहे. तर मिचेल स्टार्क हा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इतिहास रचू शकतो.

| Updated on: Oct 03, 2023 | 8:25 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना विक्रमांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर रेकॉर्ड रचू शकतात. तर कर्णधार रोहित शर्मा याच्याकडेही संधी आहे

1 / 6
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क वर्ल्डकपमध्ये जलदगतीने 50 विकेट पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याला फक्त एका विकेटची आवश्यकता आहे. स्टार्कच्या नावावर वर्ल्डकपमधील 18 सामन्यात 49 विकेट आहेत. 2015 आणि 2019 वर्ल्डकपमध्ये लीडिंग विकेट टेकर होता. 2015 मध्ये 8 सामन्यात 22, तर 2019 मध्ये 10 सामन्यात 27 विकेट घेतले.

2 / 6
डेविड वॉर्नरही या वर्ल्डकप स्पर्धेत मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने 1 हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे.

3 / 6
कर्णधार रोहित शर्माही वेगाने 1 हजार धावा पूर्ण करण्याच्या शर्यतीत आहे. यासाठी त्याला 22 धावांची गरज आहे. त्यामुळे या रेकॉर्डसाठी दोघांमध्ये चुरस आहे. वॉर्नरने 18 सामन्यात 992, तर रोहित शर्माने 17 सामन्यात 978 धावा केल्या आहेत.

4 / 6
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

5 / 6
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा, मिचेल स्टार्क .

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.