IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचे 5 धोकादायक खेळाडू, 2 निवृत्त तर 1 टीममधून आऊट

India vs Australia Odi Series 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे.

| Updated on: Sep 21, 2023 | 5:35 PM
वर्ल्ड कपआधीच्या या सीरिजनिमित्ताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या टीम इंडियाच्या 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाकडून सर्वाधिक एकदिवसीय धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 शतक आणि 15 अर्धशतकांसह सर्वाधिक 3 हजार 77 धावा केल्या आहेत.

1 / 5
दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा कर्णधार मुंबईकर रोहित शर्मा आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 शतकं आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 251 रन्स केल्या आहेत.

दुसऱ्या स्थानी टीम इंडियाचा कर्णधार मुंबईकर रोहित शर्मा आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 शतकं आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 251 रन्स केल्या आहेत.

2 / 5
विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 44 डावांमध्ये 2 हजार 172 रन्स केल्या आहेत. यामध्ये 8 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 44 डावांमध्ये 2 हजार 172 रन्स केल्या आहेत. यामध्ये 8 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

3 / 5
चौथ्या स्थानी महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने  ऑस्ट्रेलिया विरुद्ध 48 डावांमध्ये 11 अर्धशतकं आणि 2 शतकांच्या मदतीने 1 हजार  660 धावा केल्या आहेत.

चौथ्या स्थानी महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 48 डावांमध्ये 11 अर्धशतकं आणि 2 शतकांच्या मदतीने 1 हजार 660 धावा केल्या आहेत.

4 / 5
टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या यादीत शिखर धवन पाचव्या स्थानी आहे. धवनने 30 डावात 45.17 च्या सरासरीने 4 शतकं आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने  1 हजार 265 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या यादीत शिखर धवन पाचव्या स्थानी आहे. धवनने 30 डावात 45.17 च्या सरासरीने 4 शतकं आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 265 धावा केल्या आहेत.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.