IND vs AUS : कर्णधार म्हणून केएल राहुल याची कशी कारकिर्द, जाणून घ्या रेकॉर्ड

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन सामन्यांची वनडे मालिका 22 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. पहिल्या दोन सामन्यांचं नेतृत्व केएल राहुल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात कर्णधारपदाची कारकिर्द

| Updated on: Sep 21, 2023 | 8:11 PM
ऑस्ट्रेलियाचा संघ एकदम मजबूत आहे. त्यामुळे केएल राहुल याची पहिल्या दोन वनडे सामन्यात कसोटी लागणार आहे. कर्णधारपद भूषवण्याची ही केएल राहुल याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही केएल राहुल याने भारताचं कर्णधारपद भूषवलं आहे.चला जाणून घेऊयात यात त्यांचा रेकॉर्ड कसा आहे ते..

1 / 6
केएल राहुल याच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या सात सामन्यात टीम इंडियाला 4 सामन्यात विजय मिळाला आहे. तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. वनडे विजयी टक्केवारी 57.14 टक्के इतकी आहे.

2 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल होताच केएल राहुल कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एक अध्याय लिहिला जाईल. केएल राहुल याचा हा आठवा सामना असेल. यापूर्वी भारतासाठी केएल राहुल याने 7 सामन्यात नेतृत्व केलं आहे.

3 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी भारताला ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर सोडवायचा आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दुसरीकडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे.

4 / 6
केएल राहुल याने तीन कसोटी सामन्यातही टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. यात दोन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. यात विजयी टक्केवारी 66.66 टक्के इतकी आहे. तर एका टी20 सामन्यात कर्णधारपद भूषवत विजय मिळवला आहे.

5 / 6
केएल राहुल याने आयपीएलमध्येही कर्णधारपद भूषविलं आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात 51 सामने खेळले गेले आहेत. यात 25 सामन्यात विजय आणि 24 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. विजयी टक्केवारी ही 50.98 टक्के राहिली आहे.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.