IND vs AUS : ऋतुराज गायकवाडच्या शिरपेचात मानाचा तुरा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध नोंदवला असा विक्रम
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात ऋतुराज गायकवाड याची बॅट चांगलीच तळपली. भारताची स्थिती वाईट असताना ऋतुराजने उत्तम खेळी केली. मोक्याच्या क्षणी शतकी खेळी केली. शतकासह भारताची धावसंख्या 200 च्या पार नेण्यास मदत केली.
Most Read Stories