IND vs AUS : पाच गडी बाद करत शमीने मोडला ट्रेंट बोल्टचा विक्रम, टीम इंडियासाठी रचला नवा रेकॉर्ड

Mohammad Shami : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चमकदार कामगिरी केली. 16 वर्षानंतर टीम इंडियासाठी अशी कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. मायदेशात 2007 मध्ये झहीर खान याने शेवटचे पाच गडी घेणारा गोलंदाज ठरला होता. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी कामगिरी करणार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

| Updated on: Sep 22, 2023 | 10:41 PM
मोहालीत शमीने 10 षटकात 51 धावा देत पाच गडी बाद केले.शमीची वनडेतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद करत मोहम्मद शमी याने काही विक्रमांची नोंद केली आहे. पाच गडी बाद करत 93 वनडे सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ट्रेट बोल्टच्या नावावर होता.

1 / 8
संघाचं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकताना शमीने मिचेल मार्शला स्वस्तात बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अॅबोट यांना बाद केलं. मोहालीत पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजाने पाच विकेट घेण्याची किमया साधली.

2 / 8
93 वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत शमी दुसऱ्या स्थानावर आहे. ट्रेंट बोल्टच्या नावावर 93 सामन्यात 169 विकेट आहेत. तर मोहम्मद शमीने 93 सामन्यात 170 गडी बादे केले आहेत. अव्वल स्थानी असलेल्या मिचेल स्टार्कने 180 गडी बाद केले आहेत.

3 / 8
मायदेशात वनडे मालिकेत पाच विकेट घेणारा शमी हा 16 वर्षांतील पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी 2007 मध्ये झहीर खानने ही कामगिरी केली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात वनडेमध्ये पाच बळी घेणारा शमी हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे.

4 / 8
अजित आगरकर आणि कपिल देव यांच्यासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये पाच विकेट घेणारा शमी तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. शमीने हा पराक्रम भारतात केला, तर अगरकर आणि कपिल देव या दोघांनीही हा विक्रम भारताबाहेर केला आहे.

5 / 8
1983 मध्ये नॉटिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 43 धावा आणि 5 विकेट घेतल्या होत्या.

6 / 8
2004 मध्ये मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अजित अगरकर याने 42 धावा देत ऑस्ट्रेलियाचे 6 बळी घेतले होते.

7 / 8
मोहालीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शमीने फक्त 51 धावा दिल्या असून 5 विकेट्स घेतल्या आहेत.

8 / 8
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.