टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिज दरम्यान स्टार खेळाडूचं गुपचुप लग्न, फोटो व्हायरल

| Updated on: Dec 03, 2023 | 8:22 PM

INDIA vs AUSTRALIA T20I SERIES | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या मुकेश कुमार याने लग्न केलं. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूने लग्न केलंय ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

1 / 6
ऑस्ट्रेलिया टीम इंडिया यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा ख्रिस ग्रीन देखील हा देखील या मालिकेचा भाग आहे.  ग्रीनने या मालिकेदरम्यान गुपचुप विवाह बंधनात अडकला आहे.

2 / 6
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ख्रिस ग्रीन टी 20 सीरिज खेळतोय. या दरम्यान ग्रीन 24 नोव्हेंबरला विवाह बंधनात अडकला.

3 / 6
त्यानंतर आता ग्रीनने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4 / 6
ग्रीनच्या पत्नीचं नाव बेल्स वेग्सचॉल असं आहे.  दोघेही व्हायरल फोटोमध्ये रोमँटिक दिसत आहेत.

5 / 6
ग्रीनला टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या 2 टी 20 सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. मात्र त्यानंतर ग्रीनला तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संध दिली गेली.

6 / 6
ग्रीनने चौथ्या टी 20 सामन्यातून पदार्पण केलं.  हा चौथा सामना पाहण्यासाठी ग्रीनच्या वडिलांनी उपस्थिती लावली होती.