IND vs AUS | सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी तयार

IND vs AUS 1st T20I | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभूत केलं. त्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध आता टीम इंडिया 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

| Updated on: Nov 23, 2023 | 6:02 PM
टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 अंतिम फेरीतील पराभव विसरुन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे.

1 / 6
वर्ल्ड कपनंतर या मालिकेसाठी टीम इंडियाचे कोच आणि कर्णधार दोन्ही नवे आहेत. सूर्याकडे टीम इंडियाची सूत्रं आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे.

वर्ल्ड कपनंतर या मालिकेसाठी टीम इंडियाचे कोच आणि कर्णधार दोन्ही नवे आहेत. सूर्याकडे टीम इंडियाची सूत्रं आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे.

2 / 6
प्रसिध कृष्णा याच्यासह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी सराव केला. यावेळेस व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या मार्गदर्शनात युवा खेळाडूंनी घाम गाळला.

प्रसिध कृष्णा याच्यासह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी सराव केला. यावेळेस व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या मार्गदर्शनात युवा खेळाडूंनी घाम गाळला.

3 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदर यालाही संधी देण्यात आली आहे. सुंदरला आशिया कप फायनलमध्ये अक्षर पटेलच्या जागी संधी दिली होती. त्यानंतर वॉशिंग्टन आता मैदानात उतरणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदर यालाही संधी देण्यात आली आहे. सुंदरला आशिया कप फायनलमध्ये अक्षर पटेलच्या जागी संधी दिली होती. त्यानंतर वॉशिंग्टन आता मैदानात उतरणार आहे.

4 / 6
तसेच टीम इंडियात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून अक्षर पटेल याने कमबॅक केलंय. अक्षर दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता.

तसेच टीम इंडियात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून अक्षर पटेल याने कमबॅक केलंय. अक्षर दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता.

5 / 6
तसेच सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा 13 वा टी 20 कर्णधार ठरला आहे. याआधी टीम इंडियाचं 12 जणांनी नेतृत्व भूषवलं आहे.

तसेच सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा 13 वा टी 20 कर्णधार ठरला आहे. याआधी टीम इंडियाचं 12 जणांनी नेतृत्व भूषवलं आहे.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.