Ravindra Jadeja | रवींद्र जडेजा याचा कारनामा, बांगलादेश विरुद्ध ‘द्विशतक’

Ravindra Jadeja India vs Bangladesh | टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने बांगलादेश विरुद्ध अनोखं द्विशतक करत मोठा कारनामा केला आहे.

| Updated on: Sep 15, 2023 | 6:10 PM
रवींद्र जडेजा याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. जडेजाने या कामगिरीसह टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे.

रवींद्र जडेजा याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. जडेजाने या कामगिरीसह टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे.

1 / 5
रवींद्र जडेजा याने वनडे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. जडेजाने बांगलादेशच्या शामीम हुसेन याला आऊट  करत 200 विकेट्स पूर्ण केल्या.

रवींद्र जडेजा याने वनडे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. जडेजाने बांगलादेशच्या शामीम हुसेन याला आऊट करत 200 विकेट्स पूर्ण केल्या.

2 / 5
रवींद्र जडेजा यासह कपिल देव यांच्यानंतर 2000 हजार धावा आणि 200 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.

रवींद्र जडेजा यासह कपिल देव यांच्यानंतर 2000 हजार धावा आणि 200 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.

3 / 5
जडेजाने आतापर्यंत 182* सामन्यात 2 हजार 578 धावा आणि 200* विकेट्स घेतल्या आहेत. तर कपिल देव यांच्या नावावर 225 सामन्यांमध्ये 3 हजार 783 रन्स आणि 253 विकेट्सची नोंद आहे.

जडेजाने आतापर्यंत 182* सामन्यात 2 हजार 578 धावा आणि 200* विकेट्स घेतल्या आहेत. तर कपिल देव यांच्या नावावर 225 सामन्यांमध्ये 3 हजार 783 रन्स आणि 253 विकेट्सची नोंद आहे.

4 / 5
दरम्यान रवींद्र जडेजा याने टीम इंडियाकडून आशिया कपमध्ये श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.  जडेजाने त्या सामन्यात आशिया कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेत इरफान पठाण याचा विक्रम मोडीत काढला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.