IND vs BAN : हार्दिक पांड्याचं झंझावाती अर्धशतक, भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 च्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशसमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हार्दिक पांड्या झंझावाती अर्धशतकामुळे हे टार्गेट शक्य झालं. आता हे आव्हान रोखण्याचं भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान आहे.
Most Read Stories