IND vs BAN | टीम इंडियाला बांगलादेशच्या या 5 खेळाडूंपासून सर्वाधिक धोका, एकहाती मॅच पालटण्याची क्षमता

India vs Bangladesh Icc World Cup 2023 | ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया विजयी चौकार ठोकण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया आपला चौथा सामना हा बांगलगादेश विरुद्ध खेळणार आहे.

| Updated on: Oct 18, 2023 | 7:49 PM
टीम इंडिया गुरुवारी 19 नोव्हेंबरला पुण्यात बांगलादेश विरुद्ध खेळायला उतरणार आहे. टीम इंडिया बांगलादेशला पराभूत करुन सेमी फायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र टीम इंडियासमोर बांगलादेशच्या 5 खेळाडूंचं आव्हान असणार आहे  जे सामना एकहाती पालटण्याची क्षमता ठेवतात. ते 5 जण कोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

1 / 6
मुस्तफिजुर रहमान | मुस्तफिजुल रहमान वेगवान गोलंदाज आहे. मुस्तफिजुरने टीम इंडिया विरुद्ध  3 वेळा 5 विकेट्स घेतले आहेत. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना मुस्तफिजुरपासून सावध रहावं लागेल.

2 / 6
शाकिब अल हसन | शाकिब अल हसन हा जगातील नंबर 1 ऑलराउंडर आहे. शाकिबकडे बांगलादेशचं नेतृत्व आहे. शाकिब बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो. त्याला दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शाकिब विरुद्ध टीम इंडियाला जोरदार तयारी करावी लागेल.

3 / 6
नजमुल हुसेन शांतो | नजमुल हुसेन शांतो हा बांगलादेशनसाठी जिथं कमी तिथं आम्ही पॅटर्नमधला बॅट्समन आहे. तो ओपनिंगही करतो आणि मिडल ऑर्डमध्येही खेळण्याची  क्षमता ठेवतो. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना शांतोचा लवकरच कार्यक्रम करावा लागेल.

4 / 6
मेहदी हसन मिराज | मेहदी हसन मिराज स्पिन ऑलराउंडर आहे. मेहदीने कमी कालावधीत अनेक कीर्तीमान केले आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांना याचा जपूण सामना करावा लागेल.

5 / 6
लिटॉन दास | लिटॉन दास बांगलादेशसाठी ओपनिंग करतो.लिटॉनने इंग्लंड विरुद्ध 76 धावांची खेळी केली होती. त्यामुळे रोहितसेनेचा लिटॉनला झटपट गुंडाळून बांगलादेशला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न राहिल.

6 / 6
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.