IND vs BAN : कानपूर कसोटीत आर अश्विनला विक्रम रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत फिरकीपटू आर अश्विनला तीन विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे.
Most Read Stories