IND vs BAN : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये यशस्वी जयस्वाल होणार नंबर 1 फलंदाज! कसं ते समजून घ्या
भारत बांग्लादेश कसोटी मालिकेकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून आहे. कारण ही मालिका भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सोडवणार आहे. त्यात बांगलादेशही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. त्यामुळे या मालिकेचं वजन वाढलं आहे. असं असताना यशस्वी जयस्वाल एका विक्रमाच्या वेशीवर उभा आहे.
Most Read Stories