फक्त 5 धावा करूनही रोहित शर्मा ठरला बेस्ट! द्रविड-तेंडुलकरसारखी दुसऱ्यांदा केली अशी कामगिरी

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा फेल गेला आहे. दोन्ही डावात एकेरी धावा करून तंबूत परतला आहे. पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 5 धावांची खेळी केली. पण एक खास विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Sep 20, 2024 | 7:02 PM
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 149 धावांवर गारद झाला. भारताकडे 227 धावांची आघाडी असून त्यात 81 धावांची भर पडली आहे.

1 / 5
दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून तंबूत परतला. खरं तर त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. कारण पहिल्या डावातही फक्त 6 धावा करून बाद झाला होता.

दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून तंबूत परतला. खरं तर त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. कारण पहिल्या डावातही फक्त 6 धावा करून बाद झाला होता.

2 / 5
कर्णधार रोहित शर्माने फक्त 5 धावा केल्या असल्या तरी एक विक्रम नोंदवला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

कर्णधार रोहित शर्माने फक्त 5 धावा केल्या असल्या तरी एक विक्रम नोंदवला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

3 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2024 या वर्षात रोहित शर्माने कर्णधार म्हणून 1000 धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार म्हणून त्याने अशी कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी कर्णधार असताना अशी कामगिरी केली आहे.

4 / 5
महेंद्रसिंह धोनी या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने 7 कॅलेंडर वर्षात हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सौरव गांगुलीने 5 वेळा, मोहम्मद अझरुद्दीनने 4 वेळा, विराट कोहलीने 4 वेळा, सचिन तेंडुलकरने 2 वेळा, राहुल द्रविडने 2 वेळा ही कामगिरी केली आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.