IND vs BAN : विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात खेळला नाही, कारण….
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची लिटमस टेस्ट झाली. बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळून पुढच्या दिशेने वाटचाल सुर केली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेतली. पण विराट कोहली मैदानात उतरला नसल्याने नेमकं काय झालं अशी चर्चा रंगली आहे. त्याचं कारण खुद्द कर्णधार रोहित शर्माने सांगितलं.
Most Read Stories