IND vs ENG : शतकी खेळी करत शुबमन गिलने मोडला सेहवाग आणि युवराज सिंगचा रेकॉर्ड

दुसऱ्या डावात भारताची हवी तशी सुरुवात झाली नाही. इंग्लंडची बेझबॉल रणनिती पाहता ४०० पार धावसंख्येची गरज आहे. त्यात तिसरा दिवस असल्याने भारतीय फलंदाजांकडे संधी होती. पण रोहित-यशस्वी स्वस्तात बाद झाले. तर शुबमन गिलने शतकी खेळी करत मोर्चा सांभाळला.

| Updated on: Feb 04, 2024 | 2:25 PM
दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलला अखेर सूर गवसला आहे. शुबमन गिलने शतकी खेळी करत टीम इंडियाला सन्मानजनक स्कोअर उभा करण्यास मदत केली. गिलच्या कसोटी कारकिर्दितील हे तिसरं शतक आहे.

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलला अखेर सूर गवसला आहे. शुबमन गिलने शतकी खेळी करत टीम इंडियाला सन्मानजनक स्कोअर उभा करण्यास मदत केली. गिलच्या कसोटी कारकिर्दितील हे तिसरं शतक आहे.

1 / 6
शुबमन गिलने विशाखापट्टणममध्ये इंग्लंड विरुद्ध १४७ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. तसेच भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत केली.

शुबमन गिलने विशाखापट्टणममध्ये इंग्लंड विरुद्ध १४७ चेंडूत २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. तसेच भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत केली.

2 / 6
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध पहिलं शतक ठोकलं आहे. तसंच तिसऱ्या क्रमांकावर उतरत कसोटी क्रिकेटमध्ये ७ वर्षांनंतर शतक ठोकलं आहे. शुबमन गिलचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे १० वं शतक आहे.

शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध पहिलं शतक ठोकलं आहे. तसंच तिसऱ्या क्रमांकावर उतरत कसोटी क्रिकेटमध्ये ७ वर्षांनंतर शतक ठोकलं आहे. शुबमन गिलचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे १० वं शतक आहे.

3 / 6
गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहावं शतक ठोकताच विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि रवि शास्त्री यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहावं शतक ठोकताच विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि रवि शास्त्री यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

4 / 6
भारतासाठी २४ व्या वर्षी १० आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं आहे. रवि शास्त्री, सेहवाग आणि युवराजने या वयात प्रत्येकी ९ शतकं ठोकली होती. भारतासाठी २४ व्या वर्षी सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

भारतासाठी २४ व्या वर्षी १० आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं आहे. रवि शास्त्री, सेहवाग आणि युवराजने या वयात प्रत्येकी ९ शतकं ठोकली होती. भारतासाठी २४ व्या वर्षी सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

5 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गिलने दुसरं शतक ठोकलं आहे. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५ शतकं, तर मयंक अग्रवालने ४ शतकं ठोकली आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गिलने दुसरं शतक ठोकलं आहे. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ५ शतकं, तर मयंक अग्रवालने ४ शतकं ठोकली आहेत.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.