IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत एका जागेसाठी तीन जणांमध्ये जबरदस्त चुरस, कोणाला मिळणार संधी?
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला एकामागोमाग एक असे धक्के बसत आहे. रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्यावर एनसीएमध्ये उपचार सुरु आहे. अशावेळी त्याची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान आहे.
Most Read Stories