IND vs ENG : वरुण चक्रवर्तीचा इंग्लंडविरुद्ध कहर, राजकोटमध्ये 5 विकेट्स घेत मोठा कारनामा
Varun Chakravarthy T20 Records : वरुण चक्रवर्ती याने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या चक्रव्यूव्हात फसवत 5 विकेट्स घेतल्या. वरुणने या कामगिरीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
![टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने मंगळवारी 28 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यात धमाका केला. वरुणने 4 ओव्हरमध्ये 24 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. वरुणची ही या मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. (Photo Credit : Bcci)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/varun-chakravarthy-fifer-ind-vs-eng-3rd-t20i.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![वरुणने या मालिकेतील 3 सामन्यात 8.50 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वरुण या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (Photo Credit : Bcci)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/team-india-varun-chakravarthy.jpg)
2 / 5
![वरुणची टीम इंडियासाठी टी 20I सामन्यांमध्ये 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची दुसरी वेळ ठरली आहे. वरुणने टी 20I कारकीर्दीत 14.76 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणची 17 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. (Photo Credit : Bcci)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/varun-chakravarthy-mohammed-shami-and-tilak-varma.jpg)
3 / 5
![टीम इंडियासाठी वरुण व्यतिरिक्त याआधी कुलदीप यादव याने 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने 40 टी 20I सामन्यांमध्ये 2 वेळा 'पंजा' उघडला आहे. (Photo Credit : Bcci)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/varun-chakravarthy-team-india.jpg)
4 / 5
![तसेच भुवनेश्वर कुमारनेही कुलदीप आणि वरुणप्रमाणे कामगिरी केली आहे. भुवनेश्वरने टी 20I कारकीर्दीतील 87 सामन्यांमध्ये 2 वेळा 5 विकेट्स मिळवल्या आहेत. मात्र भुवी आणि कुलदीपच्या तुलनेत वरुणने अवघ्या 16 व्या सामन्यातच 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणला त्याच्या या कामिगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारने गौरवण्यात आलं. (Photo Credit : Bcci)](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/varun-chakravarthy-man-of-the-match-1.jpg)
5 / 5
![सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-sunita-williams.jpeg?w=670&ar=16:9)
सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत
![आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayesha_khan-1.jpg?w=670&ar=16:9)
आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती
![चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते... चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-almond-benefit-3.jpg?w=670&ar=16:9)
चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...
![फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का? फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-execution-gulity-6.jpg?w=670&ar=16:9)
फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?
![या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sujata-Weight-Loss-3.jpg?w=670&ar=16:9)
या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं
![दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल? दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/123-8.jpg?w=670&ar=16:9)
दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?