IND vs ENG : रोहित शर्माच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, आता नावावर केला हा रेकॉर्ड
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड सामना यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला आहे. पण तिथपर्यंत रोहित शर्माने 26 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. या धावा करताच रोहित शर्माच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.
Most Read Stories