IND vs ENG : उर्वरित कसोटी सामन्यासाठी इंग्लंडला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून ‘आऊट’

भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली असून तीन सामने शिल्लक आहेत. तत्पूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला. भारतातील फिरकी खेळपट्ट्यांसाठी निवडवलेला हुकमी एक्का उर्वरित मालिकेतून आऊट झाला आहे.

| Updated on: Feb 11, 2024 | 5:47 PM
भारत इंग्लंड यांच्यात अजून कसोटी सामने शिल्लक आहेत. तिन्ही कसोटी सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पण उर्वरित तीन कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडला धक्का बसला आहे. अनुभवी फिरकीपटू पहिल्या कसोटी सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत खेळला नाही. आता मालिकेतून आऊट झाला आहे.

1 / 6
हैदराबाद कसोटीत दुखापत झाल्याने जॅक लीचला विशाखापट्टणम कसोटीतून वगळण्यात आले होते. आता लीच संपूर्ण मालिका खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या बातमीला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दुजोरा दिला आहे. गुडघेदुखीच्या त्रासामुळे लीच उर्वरित मालिकेला मुकला आहे.

2 / 6
सध्या इंग्लंडचा संपूर्ण संघ अबुधाबीमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. येथूनच जॅक लीच मायदेशी परतणार आहे. लीच वैद्यकिय पथकाच्या सहाय्याने पुनर्वस प्रक्रियेतून जाईल, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.

3 / 6
जॅक लीचची संघातील जागा कोण घेणार हे अद्याप इंग्लंडने स्पष्ट केलेलं नाही. संघात शोएब बशीर, रेहान अहमद आणि टॉप हार्टलीच्या रुपाने तीन फिरकीपटू आहेत. त्यात जो रुटही चौथा फिरकीपटूची भूमिका बजावत आहे.

जॅक लीचची संघातील जागा कोण घेणार हे अद्याप इंग्लंडने स्पष्ट केलेलं नाही. संघात शोएब बशीर, रेहान अहमद आणि टॉप हार्टलीच्या रुपाने तीन फिरकीपटू आहेत. त्यात जो रुटही चौथा फिरकीपटूची भूमिका बजावत आहे.

4 / 6
जॅक लीचने हैदराबादक कसोटीत दोन गडी बाद केले होते. तसेच चांगली फलंदाजी करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याची उणीव दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रकर्षाने जाणवली. विशाखापट्टणम येथील सामना गमवावा लागला होता.

5 / 6
इंग्लंड कसोटी संघ: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स, गस ॲटकिन्सन.

6 / 6
Follow us
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.