IND vs ENG : कुलदीप यादवचा धर्मशाळेत इंग्लंडला ‘पंच’, कसोटीत नोंदवला आणखी एक विक्रम
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. कुलदीप यादवच्या जाळ्यात इंग्लंडचे फलंदाज सहज अडकले. 300 धावांचा पल्ला गाठेल असं वाटत असताना निम्मा संघ एकट्या कुलदीपने माघारी पाठवला. यासह कुलदीप यादवने एक विक्रम नोंदवला आहे.
Most Read Stories