IND vs ENG : जसप्रीत बुमराहच्या षटकारामुळे इंग्लंड बॅकफूटवर, नोंदवला आणखी एक विक्रम

भारत आणि इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावावर टीम इंडियाची मजबूत पकड दिसली. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल दाखवली आणि विक्रमाची नोंद केली.

| Updated on: Feb 03, 2024 | 4:55 PM
भारताने पहिल्या डावात 396 धावांची खेळी केली होती. सकाळी डाव आटोपला आणि इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. इंग्लंडने बेझबॉल रणनिती अवलंबत आक्रमक सुरुवात केली. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 253 धावांवर तंबूत परतला.

1 / 6
जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे सहा गडी बाद केले. यासह जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे सहा गडी बाद केले. यासह जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

2 / 6
बुमराहने ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स,  टॉम हार्टली  आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने कसोटीत 10व्यांदा 5 विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला.

बुमराहने ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, टॉम हार्टली आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने कसोटीत 10व्यांदा 5 विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला.

3 / 6
भारताकडून कसोटीत कमी चेंडूत 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहने 6781 चेंडूत 150 विकेट्स घेतले. तर उमेश यादवने 7761 चेंडूत 150 विकेट्स, मोहम्मद शमीने 7755 चेंडूत 150, तर कपिल देवने 8378 चेंडूत 150 विकेट्स घेतले आहेत.

4 / 6
बुमराह सर्वात वेगवान 150 बळी घेणारा दुसरा आशियाई गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने 34 कसोटीत 150 बळी पूर्ण केले आहेत. तर युनूसने केवळ 27 कसोटीत 150 बळी घेतले.

बुमराह सर्वात वेगवान 150 बळी घेणारा दुसरा आशियाई गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने 34 कसोटीत 150 बळी पूर्ण केले आहेत. तर युनूसने केवळ 27 कसोटीत 150 बळी घेतले.

5 / 6
जसप्रीत बुमराहच्या नावावर 20.40 च्या सरासरीने 151 विकेट आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा चांगल्या सरासरीने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 16.43  च्या सरासरीने सिडनी बार्न्स आणि 20.53 च्या सरासरीने एलन डेव्हिडन यांनी विकेट्स घेतल्या आहेत.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.