IND vs ENG: तिसऱ्या कसोटीत रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास रचला, अनिल कुंबलेसह शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांना टाकलं मागे
आर अश्विनच्या फिरकीची जादू तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दिसली. झॅक क्राउलेला बाद करताच अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कसोटी क्रिकेट 500 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
Most Read Stories