IND vs NZ : जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देवचा तो विक्रम, वाचा काय केलं ते

World Cup 2023, IND vs NZ : वनडे वर्ल्डकप स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे, तसे काही विक्रम नोंदवले जात आहे. तसेच काही विक्रम मोडीत काढले जात आहे. असाच एक विक्रम जसप्रीत बुमराह याने मोडीत काढला आहे.

| Updated on: Oct 23, 2023 | 5:47 PM
टीम इंडियाने वर्ल्डकप स्पर्धेत 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा पराभव केला आहे. 2003 वनडे वर्ल्डकपमध्ये शेवटचं पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ कायमच टीम इंडियावर भारी पडला होता.

टीम इंडियाने वर्ल्डकप स्पर्धेत 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा पराभव केला आहे. 2003 वनडे वर्ल्डकपमध्ये शेवटचं पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ कायमच टीम इंडियावर भारी पडला होता.

1 / 6
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह याने मार्क चॅपमनला तंबूत पाठवला आणि एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताचा माजी अष्टपैलू आणि कर्णधार कपिल देव याचा विक्रम मोडीत काढला आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह याने मार्क चॅपमनला तंबूत पाठवला आणि एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताचा माजी अष्टपैलू आणि कर्णधार कपिल देव याचा विक्रम मोडीत काढला आहे.

2 / 6
1983 च्या वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव चार वर्ल्डकप खेळला. यात एकूण 26 सामने खेळत 28 गडी बाद केले.

1983 च्या वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव चार वर्ल्डकप खेळला. यात एकूण 26 सामने खेळत 28 गडी बाद केले.

3 / 6
जसप्रीत बुमराह याने 14 सामन्यात 29 गडी बाद करत कपिल देवला मागे टाकलं आहे. बुमराह वनडे वर्ल्डकपमध्ये जास्त विकेट घेणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराह याने 14 सामन्यात 29 गडी बाद करत कपिल देवला मागे टाकलं आहे. बुमराह वनडे वर्ल्डकपमध्ये जास्त विकेट घेणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

4 / 6
झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी प्रत्येकी 44 विकेट्स घेतल्या आहेत. तर मोहम्मद शमी 12 सामन्यात 36 गडी बाद करत दुसऱ्या स्थानावर आहे. 31 विकेटसह अनिल कुंबळे तिसऱ्या, तर जसप्रीत बुमराह 29 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.

5 / 6
जसप्रीत बुमराह गेलं वर्षभर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकपमध्ये खेळला नव्हता. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला त्याची उणीव भासली होती.

जसप्रीत बुमराह गेलं वर्षभर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकपमध्ये खेळला नव्हता. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला त्याची उणीव भासली होती.

6 / 6
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.