IND vs NZ : मुंबईच्या वानखेडेवर रोहित शर्मा ठरणार फेल! उपांत्य फेरीत नकोसा रेकॉर्ड पुसणार का?
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे. तर रोहित शर्माचा वानखेडेवरील पाठचा रेकॉर्ड पाहून क्रीडाप्रेमींच्या डोक्यावर आठ्या पडल्या आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत नकोसा रेकॉर्ड पुसण्याची संधी रोहित शर्माकडे आहे.
Most Read Stories