IND vs NZ : उपांत्य फेरीत विराट कोहली नोंदवणार तीन विक्रम, सचिन-पाँटिंगचा रेकॉर्ड रडारवर
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. विराट कोहलीने या स्पर्धेत 2 शतकं ठोकली आहेत. तसेच धावांच्या रेसमध्येही आघाडीवर आहे. साखळी फेरीत न्यूझीलंड विरुद्ध विराटचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं होतं. पण आता विराट कोहली उपांत्य फेरीत ही कसर भरून काढेल अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे. यासह विराट कोहली काही विक्रम आपल्या नावावर करणार आहे.
Most Read Stories