IND vs NZ | न्यूझीलंडने सेमी फायनलआधी वानखेडे स्टेडियममध्ये काय केलं?
IND vs NZ | टीम इंडिया-न्यूझीलंड 2019 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भिडणार आहेत. हा सामना जिंकून दोन्ही संघांचा फायनलमध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. न्यूझीलंड टीमने या सामन्याआधी वानखेडे स्टेडियममध्ये काय केलंय बघा.
Most Read Stories