IND vs NZ | टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनलसाठी सज्ज

| Updated on: Nov 14, 2023 | 10:28 PM

India vs New Zealand Semi Final Icc World Cup 2023 | भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. भारतीय संघ 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे.

1 / 6
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याला काही तासच शिल्लक आहेत. टीम इंडिया या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

2 / 6
टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेमी फायनलआधी वानखेडे स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. आयसीसीने टीम इंडियाच्या सरावाचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 6
रनमशीन विराट कोहली याने नेट्समध्ये जोरदार सराव करत घाम गाळला. विराटकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा आहे.

4 / 6
ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही वानखेडे स्टेडियममध्ये सहकाऱ्यांसह प्रॅक्टीस केली. जडेजा सरावानंतर घामाघूम झालेला दिसून आला.

5 / 6
कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड या दोघांनी या दरम्यान चर्चा केली. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

6 / 6
सरावानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी काही वेळ गप्पा मारल्या. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन टाईमपास करताना दिसत आहेत.