IND vs NZ मालिकेत 55 वर्षे जुना विक्रम मोडीत, पहिल्यांदाच झालं असं काही

भारत न्यूझीलंड यांच्यात शेवटचा कसोटी सामना सुरु आहे . या मालिकेत फिरकीपटूंचा वर्चस्व दिसलं. दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मोठा कारनामा केला. 55 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. मुंबई कसोटीत फिरकीपटूंनी 24 विकेट घेतल्या आहेत.

| Updated on: Nov 02, 2024 | 7:48 PM
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 9 गडी बाद 143 धावा केल्या. न्यूझीलंडची फक्त 1 विकेट शिल्लक असून भारताला 200 च्या आत धावा विजयासाठी मिळण्याची शक्यता आहे.

1 / 5
भारतासाठी तिसऱ्या कसोटीत सोपं आव्हान असलं तरी फिरकीपटूंचा बोलबाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. त्यात भारतीय फलंदाजीची कामगिरी पाहून आव्हान कठीण असेल असंच दिसत आहे.

भारतासाठी तिसऱ्या कसोटीत सोपं आव्हान असलं तरी फिरकीपटूंचा बोलबाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. त्यात भारतीय फलंदाजीची कामगिरी पाहून आव्हान कठीण असेल असंच दिसत आहे.

2 / 5
भारत न्यूझीलंड मालिकेत फिरकीपटूंची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मुंबई कसोटी सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मुंबईत दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मिळून मोठा रेकॉर्ड केला आहे.

भारत न्यूझीलंड मालिकेत फिरकीपटूंची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. मुंबई कसोटी सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. मुंबईत दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मिळून मोठा रेकॉर्ड केला आहे.

3 / 5
मुंबई कसोटीत तिसरा डाव सुरु आहे. आतापर्यंत फिरकीपटूंनी 24 विकेट घेतल्या आहेत. तर बंगळुरु आणि पुण्यात फिरकीपटूंनी घेतलेल्या विकेट्सची बेरीज केली तर एकूण 71 विकेट घेतल्या आहे. भारतात पहिल्यांदाच 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इतक्या विकेट घेतल्या गेल्यात.

4 / 5
1956 साली भारत ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी 66 विकेट,  1976 साली भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेत फिरकीपटूंनी 65 विकेट घेतल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत निघाला असून  फिरकीपटूंनी 70 चा आकडा गाठला आहे.

5 / 5
Follow us
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.