IND vs NZ : विकेटकीपर ऋषभ पंतचा आणखी एक कारनामा, कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत
भारत न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताकडून शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी दमदार खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे पहिल्या डावात भारताला 263 धावांपर्यंत मजल मारता आली. या डावात ऋषभ पंतने कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला.
Most Read Stories