Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोठा बदल! विराट कोहली या क्रमांकावर खेळणार!

India vs Pakistan | टीम इंडियाचा केएल राहुल आशिया कपमधील पहिल्या 2 सामन्यांसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे ईशान किशन याला ओपनिंग बॅट्समन म्हणून संधी मिळू शकते. विंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ईशान किशनने शुबमनसोबत ओपनिंग केली होती.

| Updated on: Aug 31, 2023 | 11:09 PM
ईशान किशन केएल राहुल याच्या अनुपस्थितीत विकेटकीपर बॅट्समन अशी दुहेरी जबाबदारी बजावण्यासाठी सज्ज आहे. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केएलच्या जागी ईशानला ओपनिंगला पाठवण्यात येऊ शकतं.

1 / 5
ईशान किशनने विंडिज विरुद्धच्या सीरिजमधील 3 सामन्यांमध्ये 52, 55 आणि 77 अशा एकूण 184 धावा केल्या होत्या. रोहितला त्या मालिकेत विश्रांत देण्यात आली होती. आता रोहितचं कमबॅक झालंय. त्यामुळे आता ईशानला कुठे खेळवायचं याबाबच चर्चा सुरु झाली आहे. ईशानने ओपनिंगला उल्लेखनीय कामगिरी केलीय.  ईशानने बांगलादेश विरुद्ध ओपनिंगला येऊनच द्विशतक ठोकलं होतं.

2 / 5
ईशान किशन ओपनिंगला आला तर विराट कोहली याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी यावं लागेल. त्यामुळे श्रेयस अय्यर पाचव्या स्थानी खेळेल. त्यामुळे हार्दिक पंड्या सहाव्या स्थानी येईल. तसेच सूर्यकुमार यादव याला संधी मिळण्याबाबत शंका आहे.

3 / 5
सूर्यकुमार यादव याला टी 20 प्रमाणे वनडे क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे सूर्यकुमार याला प्लेईंग इलेव्हमध्ये संधी मिळण्याबाबत शंका आहे. सूर्याला संधी मिळाली, तर श्रेयसला त्याग करावा लागेल.  बॅटिंग ऑर्डरबाबत आणखी एक पर्याय आहे. ईशान वनडाऊन आल्यास  विराट चौथ्या आणि श्रेयस पाचव्या स्थानी खेळेल. तर रोहित आणि शुबमन ओपनिंग करतील.

4 / 5
ईशान किशन याला मिडल ऑर्डरमध्येही बॅटिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं. ईशान चौथ्या स्थानी 4 वेळा खेळला आहे. ईशानने या 4 पैकी 2 वेळा अर्धशतक ठोकलेत. तसेच ईशानला पाचव्या क्रमांकावरही पाठवलं जाऊ शकतं.  मात्र ईशान अद्याप पाचव्या क्रमांकावर खेळलेला नाही.

5 / 5
Follow us
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.