IND vs PAK : हार्दिक पांड्याचा पाकिस्तानविरुद्ध मोठा कारनामा, भुवनेश्वर कुमारला टाकलं मागे
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणे साखळी फेरीत कामगिरी केली आहे. आयर्लंडनंतर पाकिस्तानला पराभूत केलं आणि सुपर 8 दिशेने कूच केली. हार्दिक पांड्याची या सामन्यात बॅट काही चालली नाही. मात्र दोन विकेट घेत हार्दिकने विक्रम केला आहे.
Most Read Stories