IND vs PAK: रोहित शर्मा आफ्रिदीविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव फलंदाज, काय केलं वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. ऋषभ पंत वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. रोहित शर्माही फक्त 13 धावा करून बाद झाला. मात्र एक विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Jun 10, 2024 | 12:20 AM
रोहित शर्मा वनडे आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहीन आफ्रिदीला पहिल्याच षटकात षटकार मारणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. रोहितशिवाय जगातील कोणत्याही फलंदाजाला शाहीनच्या पहिल्याच षटकात ही कामगिरी करता आलेली नाही.

1 / 5
रोहित शर्मा शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकाला सामोरं गेला. यावेळी त्याने या षटकात 8 धावा केल्या. यात त्याने एक षटकार ठोकला. त्यामुळे रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला.

रोहित शर्मा शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकाला सामोरं गेला. यावेळी त्याने या षटकात 8 धावा केल्या. यात त्याने एक षटकार ठोकला. त्यामुळे रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला.

2 / 5
रोहित शर्माने आणखी एक खास कामगिरी केली आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे.

रोहित शर्माने आणखी एक खास कामगिरी केली आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे.

3 / 5
रोहितने आयर्लंडविरुद्ध 52 धावांची खेळी केली होती. त्यावेळेस जयवर्धनेच्या एका धावेने मागे होता. आता या सामन्यात दोन धावा केल्यानंतर तो जयवर्धनेच्या पुढे गेला.

रोहितने आयर्लंडविरुद्ध 52 धावांची खेळी केली होती. त्यावेळेस जयवर्धनेच्या एका धावेने मागे होता. आता या सामन्यात दोन धावा केल्यानंतर तो जयवर्धनेच्या पुढे गेला.

4 / 5
विराट कोहलीने 29 सामन्यात 1146 धावा, रोहित शर्माने 41 सामन्यात 1028 आणि महेला जयवर्धनेने 31 सामन्यात 1016 धावा केल्या आहेत. ख्रिस गेल 965 धावांसह चौथ्या स्थानी आहे.

विराट कोहलीने 29 सामन्यात 1146 धावा, रोहित शर्माने 41 सामन्यात 1028 आणि महेला जयवर्धनेने 31 सामन्यात 1016 धावा केल्या आहेत. ख्रिस गेल 965 धावांसह चौथ्या स्थानी आहे.

5 / 5
Follow us
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.