IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तानमध्ये फुल्ल राडा, कधीच विसरता न येणारे 5 वाद

India vs Pakistan Cricket Controversy | टीम इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला वादाचा शाप आहे. या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात आतापर्यंत अनेकदा वाद झालेत. दोन्ही संघांचे खेळाडू अनेकदा एकमेकांशी भिडले आहेत.

| Updated on: Oct 13, 2023 | 6:12 PM
टीम इंडिया-पाकिस्तान चॅम्पियन ट्ऱॉफी 2004 मध्ये राहुल द्रविड-शोएब अख्तर यादोघांमध्ये झकाझकी झाली. द्रविडने अख्तरच्या बॉलिंगवर फटका मारुन वेगाने धावा काढायला लागला. शोएब या दरम्यान मध्ये उभा राहिला. द्रविड धाव पूर्ण करताना अख्तरला धडकला. द्रविडने  अख्तरला बाजूला व्हायला सांगितलं. अख्तरने द्रविडला डिवचलं. त्यानंतर द्रविड अख्तरच्या दिशेने गेला. दोघेही आमनेसामने आल्याचं पाहित पाकिस्तान कॅप्टन इंझमाम उल हक याने अंपायर्सच्या मदतीने दोघांना  बाजूला केलं.

1 / 5
शोएब अख्तरने 2003 मध्ये वीरेंद्र सेहवाग याला बाऊंसर टाकून फटका मारायला सांगत होता. जेणेकरुन सेहवाग मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आऊट होईल. अख्तरच्या या कटकटीला सेहवान वैतागला. सेहवान अख्तरच्या दिशेने गेला. सेहवागने अख्तरला सांगितलं की नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या सचिनला सांग तो मारेल. त्यानंतर सचिनने अख्तरला त्याच बॉलवर शॉट मारला. त्यानंतर सेहवागने अख्तरला सांगितलं की "बाप बाप होता है, बेटा बेटा".

2 / 5
पाकिस्तान 2007 मध्ये 5 सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी भारतात आली. तिसऱ्या सामन्यात शाहिद अफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. दोघांमध्ये शिवीगाळही झाली. गंभीरचा धाव घेताना अफ्रिदीला धक्का लागला. गंभीरने जाणिवपूर्वक धक्का दिल्याचं अफ्रिदीला वाटलं. यावरुन दोघांमध्ये पेटलं.

3 / 5
आशिया कप 2010 मध्ये निर्णायक क्षणी शोएब अख्तर याने हरभजन सिंह याला डिवचण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये जोरदार बोलाचाली झाली. त्यानंतर हरभजनने सिक्स ठोकून टीम इंडियाला विजयी केलं. त्यानंतर हरभजनने अख्तरला शब्दांनी चांगलाच झोडून काढला.

4 / 5
एशिया कप 2010 मध्ये गौतम गंभीर आणि विकेटकीपर कामरान अकमल भिडले होते. कामरान विनाकारण अपील करत होता. गंभील भडकला. दोघांमध्ये चांगलंच वाजलं, अखेर धोनीला मध्ये पडावं लागलं.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.