Team India | टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी मोठी झटका!

Team India Tour Of South Africa | भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या 5 सामन्यांच्या मालितेच टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी चिंताजनक बाब समोर आली आहे.

| Updated on: Nov 30, 2023 | 3:52 PM
टीम डिसेंबर महिन्यात  साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

टीम डिसेंबर महिन्यात साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा विराट कोहली या दौऱ्यातील पहिल्या 2 मालिकांमध्ये अर्थात टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, विराटने वर्ल्ड कपनंतर विश्रांती हवी असल्याचं सांगितलंय.

टीम इंडियाचा विराट कोहली या दौऱ्यातील पहिल्या 2 मालिकांमध्ये अर्थात टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, विराटने वर्ल्ड कपनंतर विश्रांती हवी असल्याचं सांगितलंय.

2 / 5
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, मला विश्रांती पाहिजे असल्याचं विराटने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवलं आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, मला विश्रांती पाहिजे असल्याचं विराटने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवलं आहे.

3 / 5
विराट कसोटी मालिका खेळणार असल्याचंही म्हटलं जात आहे. उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 26 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे.

विराट कसोटी मालिका खेळणार असल्याचंही म्हटलं जात आहे. उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 26 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे.

4 / 5
दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची 30 नोव्हेंबर रोजी घोषणा होणार आहे. आता निवड समिती कोणला संधी देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची 30 नोव्हेंबर रोजी घोषणा होणार आहे. आता निवड समिती कोणला संधी देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.