IND vs SA : रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल, रबाडाने इतक्यांदा केलं गिऱ्हाईक

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 163 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. ही आघाडी मोडीत काढून मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. असं असताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाले. त्यामुळे आता कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकल्याचं दिसत आहे.

| Updated on: Dec 28, 2023 | 6:39 PM
भारतीय कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही फेल गेला. त्याला आपलं खातेही उघडता आले नाही. त्याने फक्त 8 चेंडूंचा सामना केला आणि तंबूत परतला.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही फेल गेला. त्याला आपलं खातेही उघडता आले नाही. त्याने फक्त 8 चेंडूंचा सामना केला आणि तंबूत परतला.

1 / 6
रोहित शर्माने पहिल्या डावात 5 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र यावेळी तो अपयशी ठरला. दक्षिण अफ्रिकेकडे मोठी आघाडी असताना त्याचं खेळणं खूप आवश्यक होतं. पण पुन्हा एकदा पदरी निराशा पडली.

2 / 6
कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये कागिसो रबाडाने त्याला गिऱ्हाईक बनवलं. त्यामुळे रोहित शर्माला रबाडाचं ग्रहण लागलं असंच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा रोहित शर्माला बाद करण्याचा विक्रमही रबाडाच्या नावावर आहे.

3 / 6
रोहित शर्मा 8 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला आहे. कसोटीत आतापर्यंत 5 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यापैकी तीन वेळा तर  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच शून्यावर आऊट झाला आहे.

रोहित शर्मा 8 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला आहे. कसोटीत आतापर्यंत 5 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यापैकी तीन वेळा तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच शून्यावर आऊट झाला आहे.

4 / 6
रोहित शर्माला दक्षिण अफ्रिकेच्या डेल स्टेन, मोर्ने मॉर्केल आणि कागिसो रबाडा यांनी शून्यावर बाद केले आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने आता सामना वाचवण्याचं मोठं आव्हान आहे.

रोहित शर्माला दक्षिण अफ्रिकेच्या डेल स्टेन, मोर्ने मॉर्केल आणि कागिसो रबाडा यांनी शून्यावर बाद केले आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने आता सामना वाचवण्याचं मोठं आव्हान आहे.

5 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला रबाडाने बाद करण्याची ही 14वी वेळ होती. तर कसोटीत हिटमॅनला बाद करण्याची रबाडाची ही सातवी वेळ होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला रबाडाने बाद करण्याची ही 14वी वेळ होती. तर कसोटीत हिटमॅनला बाद करण्याची रबाडाची ही सातवी वेळ होती.

6 / 6
Follow us
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.