IND vs SA : दुसरा कसोटी सामना जिंकताच टीम इंडिया नोंदवणार असा विक्रम, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये होणार फायदा
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना जिंकत दक्षिण अफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधवी लागणार आहे. असं असताना टीम इंडियाने पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे विजयाच्या आशा वाढल्या आहे. जर विजय झाला तर टीम इंडिया नवा इतिहास रचणार आहे.
Most Read Stories