IND vs SL | Dunith Wellalage याच्याकडून ‘पंच’नामा, टीम इंडिया विरुद्ध मोठा रेकॉर्ड

Dunith Wellalage | दुनिथ वेललागे या श्रीलंकेच्या 20 वर्षीय युवा फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाला घाम फोडला. दुनिथने टीम इंडियाच्या फलंदाजांना फिरकीच्य जाळ्यात फसवलं.

| Updated on: Sep 12, 2023 | 6:08 PM
टीम इंडियाच्या शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या फलंदाजानी पाकिस्तानचा नंबर 1 बॉलिंगचा बाजा वाजवला. या फलंदाजांनी थोडफोड बॅटिंग केली. मात्र टीम इंडियाची हेच फलंदाज श्रीलंकेच्या 20 वर्षांच्या युवा फिरकी गोलंदाजासमोर फ्लॉप ठरले. दुनिथ वेल्लालागे याने सलग 5 झटक देत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललंय. तसेच त्याने यासह मोठा रेकॉर्ड केलाय.

1 / 7
दुनिथ वेल्लालागे याने शुबमन गिल याला आऊट करत श्रीलंका आणि स्वत:च्या विकेटचं खातं उघडलं. दुनिथने शुबमनचा ऑफ स्टंप उडवला. शुबमन 13 धावा करुन माघारी परतला.

दुनिथ वेल्लालागे याने शुबमन गिल याला आऊट करत श्रीलंका आणि स्वत:च्या विकेटचं खातं उघडलं. दुनिथने शुबमनचा ऑफ स्टंप उडवला. शुबमन 13 धावा करुन माघारी परतला.

2 / 7
दुनिथने त्यानंतर विराट कोहली याला 3 धावांवर दासून शनाकाच्या हाती कॅच आऊट केलं. दुनिथ आणि श्रीलंकेची ही दुसरी विकेट ठरली.

दुनिथने त्यानंतर विराट कोहली याला 3 धावांवर दासून शनाकाच्या हाती कॅच आऊट केलं. दुनिथ आणि श्रीलंकेची ही दुसरी विकेट ठरली.

3 / 7
त्यानंतर दुनिथने कॅप्टन रोहित शर्मा याला  क्लिन बोल्ड केला. रोहितने 53 धावांची अर्धशतकी खेळी.

त्यानंतर दुनिथने कॅप्टन रोहित शर्मा याला क्लिन बोल्ड केला. रोहितने 53 धावांची अर्धशतकी खेळी.

4 / 7
दुनिथने चौथी विकेट घेत सेट जोडी फोडली. दुनिथने केएल राहुल याला 39 धावावंर आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं.  केएल आणि ईशान या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. दुनिथने ही जोडी  फोडून टीम इंडियाला पुन्हा अडचणीत आणलं.

5 / 7
त्यानंतर दुनिथने हार्दिक पंड्या याला कुसल मेंडीसच्या हाती कॅच आऊट केलं. हार्दिकने 5 धावा केल्या.

त्यानंतर दुनिथने हार्दिक पंड्या याला कुसल मेंडीसच्या हाती कॅच आऊट केलं. हार्दिकने 5 धावा केल्या.

6 / 7
दुनिथ वेल्लालागे याने यासह आपल्या वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा कारनामा केला. दुनिथ टीम इंडिया विरुद्ध 5 विकेट्स घेणारा  चौथा फिरकी बॉलर ठरला.

दुनिथ वेल्लालागे याने यासह आपल्या वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा कारनामा केला. दुनिथ टीम इंडिया विरुद्ध 5 विकेट्स घेणारा चौथा फिरकी बॉलर ठरला.

7 / 7
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.