IND vs SL : दुनिथ वेल्लालेगने भारतीय गोलंदाजांना झुंजवलं, अर्धशतकी खेळीचं होतेय कौतुक
भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात अडखळत झाली तरी मधल्या फळीत दुनिथ वेल्लालेगने डाव सावरला. त्याच्या अर्धशतकाने श्रीलंकेला चांगली धावसंख्या फलकावर लावता आली.
Most Read Stories