Asia Cup 2023 | Team India वर पैशांचा पाऊस, आशिया कप जिंकल्यानंतर तब्बल इतके कोटी बक्षिस

| Updated on: Sep 17, 2023 | 9:37 PM

Indian Cricket Team Asia Cup Prize Money | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आणि 2018 नंतर पहिल्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस पाडण्यात आलाय.

1 / 5
मोहम्मद सिराज याने श्रीलंका विरुद्ध 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 51 धावांचे आव्हान मिळाले. टीम इंडियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह आशिया कप ट्रॉफी  10 विकेट्सने जिंकला.

2 / 5
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आशिया कप उंचावला. या स्पर्धेत टीम इंडियाने फिल्डिंग बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. टीम इंडियाने या स्पर्धेत सांघिक कामगिरी केली.

3 / 5
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्मा याच्या हातात आशिया कप ट्रॉफी दिली. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आणि एकूण आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली.

4 / 5
आशिया कप ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस पाडण्यात आलाय. टीम इंडियाला आशिया कप जिंकल्यानंतर बक्षिस म्हणून जवळपास 1 कोटी 24 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आलय.

5 / 5
तसेच या स्पर्धेत गतविजेता श्रीलंका टीम यंदा उपविजेता ठरली. या श्रीलंका टीमलाही 63 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आलंय.