Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : वनडेमध्ये वानखेडेवर रोहित शर्माचं नशिब फुटकं, पाहा आजपर्यंतचा रेकॉर्ड

IND vs SL :वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा सातवा सामना श्रीलंकेविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात रोहित शर्मा अवघ्या 4 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे मुंबईत रोहित शर्मा करेल असं अनेक क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण तसं झालं नाही..खऱ्या अर्थाने रोहितला वानखेडे स्टेडियम हवं तसं लाभलं नाही.

| Updated on: Nov 02, 2023 | 3:16 PM
कर्णधार रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर चौकार मारला. पण दुसऱ्या चेंडूवर तंबूत परतला. त्यामुळे कोट्यवधी क्रीडारसिकांचा भ्रमनिरास झाला. मोठी फटकेबाजी पाहता येईल अशी आस होती. पण तसं झालं नाही. वनडे क्रिकेटमध्ये रोहितला वानखेडे हवं तसं लाभलं नाही. (Photo : Twitter)

1 / 6
वानखेडे स्टेडियम हे रोहित शर्मा याचं होमग्राउंड आहे. पण या मैदानावर वनडे फॉर्मेटमध्ये 20 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. रोहित शर्माने या मैदानात आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध हा चौथा सामना आहे. (Photo : Twitter)

2 / 6
रोहित शर्मा याने 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 16 धावा केल्या होत्या. 2017 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सामना खेळताना 20 धावा करून बाद झाला होता. (Photo : Twitter)

3 / 6
2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा वनडे सामना याच मैदानात खेळला होता. फक्त 10 धावा करून तंबूत परतला होता. म्हणजेच आतापर्यंत खेळलेल्या चार वनडे सामन्यात 16,20,10,4 धावा केल्या आहेत. (Photo : Twitter)

4 / 6
 रोहित शर्मा याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात 402 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. (Photo : Twitter)

रोहित शर्मा याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात 402 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. (Photo : Twitter)

5 / 6
भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीचं निश्चित होणार आहे. असंही टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी पात्र आहे. त्यामुळे एक विजय त्यावर मोहोर उमटवेल. (Photo : Twitter)

भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीचं निश्चित होणार आहे. असंही टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी पात्र आहे. त्यामुळे एक विजय त्यावर मोहोर उमटवेल. (Photo : Twitter)

6 / 6
Follow us
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?.
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला.
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण....
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण.....
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर.
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य.
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल.
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव.
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले.