IND vs WI : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टी 20 मधून असं केलं गेलं दूर, बीसीसीआयची सावध खेळी

टी 20 क्रिकेट स्पर्धा ही युवा खेळाडूंची असल्याची आजी माजी क्रिकेटपटूंची म्हणणं आहे. छोट्या फॉर्मेटमध्ये फिटनेस महत्त्वाचा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन बीसीसीआयने वरिष्ठ असलेल्या विराट आणि रोहित सावधपणे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

| Updated on: Jul 06, 2023 | 2:57 PM
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. हे तिघं पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळणार आहेत.

1 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली या ज्येष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पुन्हा एकदा विश्रांती देण्यात आली आहे.त्यामुळे या दोन दिग्गजांची टी 20 क्रिकेट कारकीर्द संपली अशीच चर्चा रंगली आहे.

2 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने सलग चौथ्या टी 20 मालिकेतून वगळलं आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

3 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहेत. दोघेही तेथे कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. पण 3 ऑगस्टपासून होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी रोहित आणि विराट या दोघांची निवड झालेली नाही.

4 / 7
टी 20 क्रिकेट संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या हाती देऊन रोहित आणि विराटला या मॉडेलपासून दूर ढकलले जात असल्याची चर्चा आहे. 2024 चा टी 20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून रोहित-विराटबाबत असा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

5 / 7
रोहित आणि विराट यांची टी-20 साठी निवड न होण्याची ही चौथी वेळ आहे. 2022 च्या T20 विश्वचषकानंतर या दोघांना सलग चौथ्या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित-विराट यांना गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यात टी-20 संघातून वगळण्यात आले होते.

6 / 7
त्यानंतर श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ भारतात आला होता, तेव्हाही दोघांना वगळलं होतं. आता विंडीज मालिकेतून बाहेर केल्याने दोघांची टी-20 कारकीर्द संपल्याचा सांगितलं जात आहे.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.