Virat Kohli : रनमशिन विराट कोहली याच्यावर 1676 दिवसांचा फेरा, अजून तो तिढा कायम

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली चांगली कामगिरी केली. पण विराट कोहलीला अजून तो तिढा सोडवता आला नाही.

| Updated on: Jul 15, 2023 | 11:17 PM
डोमिनिका येथील विंडसर पार्क येथे पार पडलेला पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी शतकं झळकावली. तर विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली.

1 / 7
पदार्पणाच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने 171 धावा, रोहित शर्मा याने 103 धावा केल्या.

पदार्पणाच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने 171 धावा, रोहित शर्मा याने 103 धावा केल्या.

2 / 7
विराट कोहलीने 182 चेंडूचा सामना करत 5 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. कोहली शतक करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र कोहलीने रहीम कॉर्नवॉलच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारला आणि झेल बाद झाला.

विराट कोहलीने 182 चेंडूचा सामना करत 5 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. कोहली शतक करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र कोहलीने रहीम कॉर्नवॉलच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारला आणि झेल बाद झाला.

3 / 7
विराट कोहलीचे शतक अवघ्या 24 धावांनी हुकले. त्यामुळे परदेशात शतक झळकवण्याचं शुक्लकाष्ठ कायम राहिलं. विराटला परदेशात शतक झळकावून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

विराट कोहलीचे शतक अवघ्या 24 धावांनी हुकले. त्यामुळे परदेशात शतक झळकवण्याचं शुक्लकाष्ठ कायम राहिलं. विराटला परदेशात शतक झळकावून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

4 / 7
विराट कोहलीने परदेशात शेवटचं शतक 2018 साली झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 257 चेंडूत 123 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने परदेशात शेवटचं शतक 2018 साली झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 257 चेंडूत 123 धावा केल्या होत्या.

5 / 7
2018 पासून आतापर्यंत परदेशात शतक झळकवण्यात विराटला यश आलेलं नाही. म्हणजेच विराटला परदेशात शतक झळकावून 1673 दिवस उलटून गेले आहेत. आता दुसऱ्या कसोटी हे चक्रव्यूह भेदतो का याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

6 / 7
वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराटकडून क्रीडारसिकांना अपेक्षा आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराटकडून क्रीडारसिकांना अपेक्षा आहेत.

7 / 7
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....