IND vs ZIM : अभिषेक शर्माचा 0 ते 100 पर्यंतचा प्रवास फक्त 24 तासात, रोहित शर्माचा हा विक्रम काढला मोडीत

झिम्बाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात त्याला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. पण दुसऱ्या सामन्यात त्याने आपली चूक दुरुस्त केली आणि झंझावाती शतक ठोकलं.

| Updated on: Jul 07, 2024 | 5:49 PM
झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्या भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात फेल ठरलेल्या अभिषेक शर्माने सर्व कसर दुसऱ्या सामन्यात भरून काढली.

1 / 5
अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातच खराब झाली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 217.39 चा होता.

2 / 5
अभिषेक शर्माने या सामन्यात 8 षटकार मारून हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकलं आहे. रोहित शर्माने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत एकूण 47 सिक्स मारले आहेत. तर अभिषेकच्या नावार 50 षटकार झाले आहेत. अभिषेकने आयपीएलमध्ये 42 सिक्स मारले होते.

3 / 5
अभिषेक शर्माने अर्धशतक 33 चेंडूत केलं. त्यानंतरच्या 50 धावा या 13 चेंडूत केल्या. त्याने षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं तेव्हा 53 धावा झाल्या होत्या. पुढच्या 13 चेंडूत त्याने 4,6,4,2,1,1,6,4,1,0,6,6,6 अशी फटकेबाजी केली.

4 / 5
अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाकडून टी20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 137 धावांची भागीदारी केली. भारताकडून ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. (सर्व फोटो- ट्वीटर)

अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाकडून टी20 क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 137 धावांची भागीदारी केली. भारताकडून ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. (सर्व फोटो- ट्वीटर)

5 / 5
Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.