IND vs ENG | टीम इंडियाचा मालिका विजयानंतर धमाका, इंग्लंडला लोळवत वर्ल्ड रेकॉर्ड

Indian Cricket Team | कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. टीम इंडिया अशी कामगिरी करणारी पहिलीच टीम ठरली आहे.

| Updated on: Feb 27, 2024 | 9:32 AM
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडचा चौथ्या कसोटी सामन्यात 5 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाने या विजायसह मालिका जिंकली. टीम इंडिया सध्या या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने या विजयासह आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे.

1 / 5
टीम इंडियाचा भारतात हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय ठरला. टीम इंडियाच्या या वर्ल्ड रेकॉर्डच्या आसपासही कुणी नाही. टीम इंडियाने ही कामगिरी 2013-2024 या कालावधीमध्ये केली आहे.

टीम इंडियाचा भारतात हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय ठरला. टीम इंडियाच्या या वर्ल्ड रेकॉर्डच्या आसपासही कुणी नाही. टीम इंडियाने ही कामगिरी 2013-2024 या कालावधीमध्ये केली आहे.

2 / 5
टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या घरात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे.

टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या घरात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला आहे.

3 / 5
ऑस्ट्रेलियानंतर या यादीत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. दोन्ही संघांनी प्रत्येकी 8-8 मालिका जिंकल्या आहेत.

ऑस्ट्रेलियानंतर या यादीत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. दोन्ही संघांनी प्रत्येकी 8-8 मालिका जिंकल्या आहेत.

4 / 5
दरम्यान आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना हा धर्मशालेत खेळणार आहे. हा सामना 7 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना हा धर्मशालेत खेळणार आहे. हा सामना 7 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.