India Vs Pakistan : वर्ल्डकपमध्ये भारताने सातही वेळा पाकिस्तानला पराभूत केलं, कसं आणि कधी ते जाणून घ्या

India Vs Pakistan Head To Head : भारत आणि पाकिस्तान संघ वनडे वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. आतापर्यंत झालेल्या 7 पैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

| Updated on: Oct 13, 2023 | 8:19 PM
14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत 7 वेळा दोन्ही संघांचा आमनासामना झाला आहे. या सातही सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चला जाणून घेऊयात या सात सामन्यांचा इतिहास...

1 / 8
1992 World Cup: सिडनी येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला होता.

2 / 8
1996 World Cup: 9 मार्च रोजी बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियासाठी नवज्योतसिंग सिद्धूने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तर अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली.

3 / 8
1999 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताकडून सौरव गांगुली फलंदाजीत आणि व्यंकटेश प्रसादने गोलंदाजीत जादू केली.

4 / 8
2003 World Cup: सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 98 धावांची खेळी केली होती.

5 / 8
2011 World Cup: मोहाली येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात सचिनने धमाकेदार 85 धावा केल्या. तर सुरेश रैनाने नाबाद 36 धावा केल्या.

6 / 8
2015 World Cup: अॅडलेडमध्ये झालेल्या या विश्वचषक सामन्यात भारताने 300 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 224 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने 76 धावांनी विजय मिळवला.

7 / 8
2019 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषक सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. सध्या विद्यमान कर्णधार असलेल्या रोहित शर्माने या सामन्यात शतक झळकावले होते.

8 / 8
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.