Asia Cup : 1984 पासून आतापर्यंत भारताने किती वेळा जिंकला आशिया कप, जाणून घ्या

आशिया कप स्पर्धेला 1984 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत 15 स्पर्धा पार पडल्या असून त्यापैकी 7 जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. सर्वाधिक वेळा चषक जिंकण्याचा मान भारताला मिळाला आहे.

| Updated on: Jul 20, 2023 | 5:19 PM
1984 पासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 15 स्पर्धांमध्ये भारताने 7, श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1984 पासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या 15 स्पर्धांमध्ये भारताने 7, श्रीलंकेने 6 आणि पाकिस्तानने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

1 / 8
1984 मध्ये युएईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्यांदा आशिया कप जिंकला.

1984 मध्ये युएईमध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत पहिल्यांदा आशिया कप जिंकला.

2 / 8
आशिया कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. 1988 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

आशिया कप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. 1988 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

3 / 8
1990-91 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

1990-91 मध्ये भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं.

4 / 8
1995 मध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा  श्रीलंकन संघाचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह हॅटट्रीक साधली.

1995 मध्ये भारताने सलग तिसऱ्यांदा श्रीलंकन संघाचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह हॅटट्रीक साधली.

5 / 8
त्यानंतर 15 वर्षांचा दीर्घ कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 2010 ही स्पर्धा पार पडली होती.

त्यानंतर 15 वर्षांचा दीर्घ कालावधीनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. 2010 ही स्पर्धा पार पडली होती.

6 / 8
2016 मध्ये भारताने बांगलादेशा 8 गडी राखून पराभव केला. यासह सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

2016 मध्ये भारताने बांगलादेशा 8 गडी राखून पराभव केला. यासह सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

7 / 8
2018 मध्ये पु्न्हा एकदा भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. यासह सातव्यांदा जेतेपद मिळवलं.

2018 मध्ये पु्न्हा एकदा भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला. यासह सातव्यांदा जेतेपद मिळवलं.

8 / 8
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.