विराट आणि रोहीतची कमाई कोट्यवधींच्या घरात, पण नंबर 1 खेळाडू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Sumit Nagal : विराट कोहली आणि रोहित शर्मा या सारख्या क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव होत असतो. प्रायोजकांच्या रांगा लागलेल्या असतात. दुसरीकडे, नंबर 1 टेनिसपटू सुमित नागल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. काय म्हणाल ते जाणून घ्या

| Updated on: Sep 21, 2023 | 4:21 PM
भारताचा नंबर 1 टेनिसपटू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.  टेनिसपटू सुमित नागल याने 2019 मध्ये युएस ओपनमध्ये रॉजर फेडररला एका सेटने पराभूत केलं होतं. यामुळे सुमित नागल चर्चेत आला होता.

भारताचा नंबर 1 टेनिसपटू दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. टेनिसपटू सुमित नागल याने 2019 मध्ये युएस ओपनमध्ये रॉजर फेडररला एका सेटने पराभूत केलं होतं. यामुळे सुमित नागल चर्चेत आला होता.

1 / 6
सुमित नागल आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलाआहे. सध्या सुमितचं एटीपी रँकिंग 159 आणि देशातील नंबर 1 टेनिसपटू आहे.

सुमित नागल आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलाआहे. सध्या सुमितचं एटीपी रँकिंग 159 आणि देशातील नंबर 1 टेनिसपटू आहे.

2 / 6
सुमित नागलने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, आता माझ्या खात्यात फक्त 80 हजार रुपये आहेत. ट्रेनिंगसाठी ही रक्कम खूपच कमी आहे.

सुमित नागलने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, आता माझ्या खात्यात फक्त 80 हजार रुपये आहेत. ट्रेनिंगसाठी ही रक्कम खूपच कमी आहे.

3 / 6
सुमितने सांगितलं की, प्रशिक्षणासाठी वार्षिक खर्च 80 लाख ते एक कोटींच्या घरात आहे. हा फक्त प्रशिक्षणाचा खर्च असून यात फिजिओची फी नाही. फिजिओला पैसेच देऊ शकत नसल्याचं त्याने सांगितलं.

सुमितने सांगितलं की, प्रशिक्षणासाठी वार्षिक खर्च 80 लाख ते एक कोटींच्या घरात आहे. हा फक्त प्रशिक्षणाचा खर्च असून यात फिजिओची फी नाही. फिजिओला पैसेच देऊ शकत नसल्याचं त्याने सांगितलं.

4 / 6
सुमितने सांगितलं की, 'प्रशिक्षणासाठी मी सर्वस्व लावलं आहे. बक्षिसाची रक्कम, इंडियन ऑईलकडून मिळणारा पगार सर्वकाही दिलं आहे. खेळसाठी मी हे सर्व करत आहे, पण आता पैसा नाही. सर्वात मोठी अडचण प्रायोजक नसल्याने होत आहे. त्यामुळे आर्थिक गणित सुटत नाही.'

5 / 6
"भारताचे माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन आणि ख्रिस्तोफर मार्कियोस यांनी माझी मदत केली. त्यांच्यामुळे मी माझं प्रशिक्षक पुढे चालू ठेवलं आहे.", असंही सुमितने पुढे सांगितलं.

"भारताचे माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन आणि ख्रिस्तोफर मार्कियोस यांनी माझी मदत केली. त्यांच्यामुळे मी माझं प्रशिक्षक पुढे चालू ठेवलं आहे.", असंही सुमितने पुढे सांगितलं.

6 / 6
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....