IND vs BAN : 5 भारतीय पहिल्यांदाच बांगलादेश विरुद्ध खेळण्यासाठी तयार! एकाकडे पदार्पणाची संधी

India vs Bangladesh Test Series 2024: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेलीत सलामीचा सामना हा 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.

| Updated on: Sep 10, 2024 | 5:05 PM
टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघात एकूण 2 सामने होणार आहेत. त्यापैकी पहिल्या सामन्यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाचे 5 खेळाडू हे पहिल्यांदाच बांगलादेश विरुद्ध खेळू शकतात. तर त्यापैकी एका खेळाडूचं पदार्पण होऊ शकतं. (Photo Credit - Bcci))

1 / 7
यशस्वी जयस्वाल याने आतापर्यंत टीम इंडियाचं 9 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यशस्वीने 9 सामन्यात 1 हजार 28 धावा केल्या आहेत. यशस्वीची बांगलादेश विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान निश्चित समजलं जात आहे. अशात यशस्वीची ही बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिलीच वेळ ठरेल.  (Photo Credit - Yashasvi Jaiswal X Account)

2 / 7
सरफराज खान याने  15 फेब्रुवारी 2024 रोजी इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. सरफराजने आतापर्यंत 3 सामन्यात 200 धावा केल्या आहेत. सरफराजची ही बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिली वेळ ठरु शकते. (Photo Credit - Bcci)

3 / 7
ध्रुव जुरेल यानेही इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. ध्रुवनेही सरफराजप्रमाणे 3 सामनेच खेळले आहेत. अशात ध्रुवचीही बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिली वेळ ठरु शकते. (Photo Credit - Dhruv Jurel X Account)

4 / 7
आकाश दीप याला एकमेव कसोटी खेळण्याचा अनुभव आहे. आकाशने इंग्लंड विरुद्ध पदार्पण केलं होतं. आकशाला संधी मिळाल्यास त्याची बांगलादेश विरुद्ध खेळण्याची पहिली वेळ असेल. (Photo Credit - Bcci)

5 / 7
तसेच यश दयाल याची पहिल्यांदाच कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अशात यशला संधी मिळाल्यास त्याचं पदार्पण ठरेल. (Photo Credit - Bcci)

6 / 7
बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल. (Photo Credit -Bcci)

7 / 7
Follow us
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी
लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची गर्दी.
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी
लालबागच्या राजाची निरोपापूर्वीची आरती, खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी.
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?
वडील दादांसोबत सत्तेत अन् मुलं वेगळ्या दिशेनं? बापांचा प्लॅन बी तयार?.
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी
जरांगेंचं निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी.
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला
जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत... टीका करताना नेत्यांचा तोल सुटला.
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.