IND vs ENG | धर्मशालेत टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर कांगारुंची ‘कसोटी’

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरुवात ही पराभवाने झाली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सुपर कमबॅक करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. आता टीम इंडियाचा पाचव्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवून विजयी चौकार मारण्याचा प्रयत्न असणार आहे.

| Updated on: Mar 03, 2024 | 6:33 PM
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग 3 सामने जिंकून मालिका विजय मिळवला. टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात पराभव झाला. मात्र त्यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणम, राजकोट आणि रांचीत सलग विजय मिळवून सीरिजही लॉक केली. आता धर्मशालेत पाचवा आणि अखेरचा सामना जिंकून टीम इंडियाचा 4-1 ने मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

1 / 6
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना हा धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा हा या मैदानातील दुसरा कसोटी सामना असणार आहे.

2 / 6
टीम इंडियाने या मैदानात पहिला आणि एकमेव कसोटी सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2017 साली खेळला होता. टीम इंडियाने या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने विजय मिळवला.

3 / 6
टीम इंडियाकडून त्या सामन्यात कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 4-4 विकेट्स घेतल्या होत्या. तर आर अश्विन यानेही चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे आताही या त्रिकुटाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

4 / 6
युवा यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली आहे. यशस्वीने आतापर्यंत 4 सामन्यांमधील 8 सामन्यात 655 धावा केल्या आहेत. यशस्वीने या मालिकेत सलग 2 द्विशतकं झळकावली आहेत. त्यामुळे यशस्वीकडून अखेरच्या सामन्यातही अशाच तडाखेबंद फलंदाजीची अपेक्षा असणार आहे.

5 / 6
उभयसंघातील हा पाचवा सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल. तसेच टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेलनवर क्रिकेट सामना पाहता येईल.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.