कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षानंतर असं घडलं, रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाची बरीच गणितं बदलली आहे. या मालिकेतील टीम इंडियाला गमवण्यापेक्षा बरंच काही मिळालं आहे. नवोदित खेळाडूंचं पदार्पण असो की आणखी काही विक्रम...सर्वकाही भारतीय संघाच्या पथ्यावर पडलं आहे. आता 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार आहे.
Most Read Stories